स्वच्छ घर, सुंदर घर अभियान (Clean India)

        "स्वच्छ भारत अभियान' (मोहिम) भारत सरकारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. स्वच्छ घर व परिसर, हवा, पाणी, वातावरण, सर्वांनाच हवेसे वाटते. आपली जीवनशैलीही स्वच्छतेने बदलते. जर आपल्याला स्वच्छ भारतचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर, सरकार आणि आपल्याला एकत्र काम करावेच लागेल. सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात भाग घ्यावा लागेल. स्वच्छ घर, सुंदर घर, स्वच्छ भारत, समृद्ध भारत बनवण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत- ऑफीस, इंडस्ट्रिज, हॉस्पिटल्स्, हॉटेल्स् व घरगुती स्वच्छतेसाठी लागणारे सर्व प्रकारचे लिक्विड क्लिनर्स.