उत्तम आरोग्यासाठी निसर्गाकडे चला अभियान (Back to Nature For Healthy Life)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (W.H.O.) च्या अभ्यासानुसार

  • ७०% मृत्यूचे कारण हे हार्ट अटैक, स्ट्रोक, कॅन्सर, मधूमेह हे आहे.

  • ५०% मृत्यूचे कारण हे पोषक आहार न मिळणे हे आहे.

  • जगामध्ये ८० कोटी लोक गुडघेदुखी, संधीवात, रक्ताच्या गाठी यामुळे पीडित आहेत, त्रस्त आहेत.

  • २० % लोक अँलोपॅथी औषधाच्या दुष्परिणामामुळे हॉस्पिटलमध्ये आहेत.

  • ८५% लोक अस्वस्थ आहेत. १०% लोक कमजोर आहेत. फक्त ५% लोकांनाच आपण स्वस्थ, तंदुरूस्त म्हणू शकतो.

  • भारतात प्रत्येक वर्षी ८ लाख रुग्ण कॅन्सरचे सापडतात.

  • जगामध्ये भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते.

  • भारतात हृदयासंबंधीच्या रोगाने प्रत्येक तासाला ९१ लोक मरतात.

  • २०२० पर्यंत जगाच्या निम्मे हृदयरोगी भारतात असतील.

  • अन्न आणि भाजीपाल्यामध्ये निश्चित प्रमाणापेक्षा ५५% अधिक पेस्टिसाइड्स (किटकनाशके) आढळतात. प्रत्येक व्यक्ती रोज निश्चित प्रमाणापेक्षा १४७ ते ७२१८% जादा पेस्टिसाइड्स अन्नातून खात आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे